Sanjay Mishra & Ghashiram Kotwal Play: Raj Thackeray's Historic Meeting in Hindi! (2025)

एक्स्प्लोर

लाईव्ह टीव्हीव्हिडीओशॉर्ट व्हिडीओवेब स्टोरिज्फोटो गॅलरीपॉडकास्टमुव्ही रिव्ह्यू

यूजफुल

होम लोन EMI कॅलक्यूलेटर बीएमआय कॅलक्यूलेटर वय मोजा/ वय कॅलक्यूलेटर एज्युकेशन लोन EMI कॅलक्यूलेटर कार लोन EMI कॅलक्यूलेटर पर्सनल लोन EMI कॅलक्यूलेटर पेट्रोलचे दर डिझेलचे दर

मुख्यपृष्ठकरमणूकSanjay Mishra Ghashiram Kotwal Theatre Play: 'राज ठाकरेंनी भेटायला बोलावलं, म्हणाले, इथे हिंदीत बोला...'; संजय मिश्रा यांनी सांगितला 'तो' किस्सा

Sanjay Mishra Ghashiram Kotwal Theatre Play: ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर लिखित 'घाशीराम कोतवाल' हे मराठी नाटक आता हिंदीत रंगभूमीवर येत आहे.

By : एबीपी माझा वेब टीम|Updated at : 21 Sep 2025 12:00 PM (IST)

Sanjay Mishra & Ghashiram Kotwal Play: Raj Thackeray's Historic Meeting in Hindi! (1)

Sanjay Mishra Ghashiram Kotwal Theatre Play

Source : ABP Majha

Sanjay Mishra Ghashiram Kotwal Theatre Play: ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर (Veteran Playwright Vijay Tendulkar) लिखित 'घाशीराम कोतवाल' (Ghashiram Kotwal) हे मराठी नाटक आता हिंदीत रंगभूमीवर येत आहे. भारतीय रंगभूमीवरचं अत्यंत महत्त्वाचं नाटक असलेल्या 'घाशीराम कोतवाल'चा पहिला प्रयोग होऊन 52 वर्ष पूर्ण झाली आहेत. हे नाटक आजवर सुमारे दहा भारतीय भाषांमधून आणि जगातील तीन भाषांमध्ये सादर झाले आहे. मात्र, हिंदीत हे नाटक व्यावसायिकदृष्ट्या सादर केले गेले नाही. त्यामुळे अभिजात कलाकृतीचं हे कालातीत नाटक हिंदी भाषकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हिंदी रंगभूमीवरही सादर करण्याचा निर्णय घेत लेखक-दिग्दर्शक अभिजित पानसे आणि भालचंद्र कुबल यांनी या हिंदी नाटकाचे शिवधनुष्य पेलले आहे. तसेच, या नाटकात बॉलिवूड अॅक्टर (Bollywood Actor) संजय मिश्रा (Sanjay Mishra) आणि संतोष जुवेकर (Santosh Juvekar) मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर 'घाशीराम कोतवाल' नाटकची टीम आली होती. बॉलिवूड अभिनेते संजय मिश्रा आणि संतोष जुवेकर आणि लेखक-दिग्दर्शक अभिजित पानसे उपस्थित होते. त्यावेळी गप्पा मारत असताना संजय मिश्रा यांनी राज ठाकरेंसोबतचा एक किस्सा सांगितला.

संजय मिश्रा यांना विचारण्यात आलं की, ज्यावेळी अभिजीत पानसे तुम्हाला भेटायला आले, त्यावेळी तु्म्हाला माहीत होतं का? ते मनसे नावाच्या एका राजकीय पक्षाशी जोडलेले आहेत? आणि मराठी नाही बोललं तर ते लोक खळखट्ट्याक करतात...

संजय मिश्रा यांनी बोलताना सांगितलं की, "त्याचा हा बिझनेस मला नंतर समजला, पण मला त्याच्याशी काहीच घेणंदेणं नाही... एक फार मोठे बंगाली दिग्दर्शक होते, कम्युनिस्ट होते, पण त्यांचे सिनेमे मला खूप आवडायचे... अभिजीत पानसेचं कामही मला आवडतं... "

पुढे बोलताना संजय मिश्रा म्हणाले की, "राज ठाकरेंनी मला भेटायला बोलावलं. तिथे माझ्यासोबत गप्पा मारायला बसतानाच त्यांनी सर्वांना सांगितलं, आज संजय आलाय, आपण सर्व हिंदीत बोलूयात... मला एक गोष्ट खूप चांगली वाटतेय की, एकीकडे अशा प्रकारची चांगली गोष्ट होतेय आणि आपण सगळे एकत्र येऊन एक प्रयत्न करत असू की हिंदीत मराठी नाटक... यातही महत्त्वाचा वाटा अभिजीत पानसेंचा आहे... याचं श्रेय कोण घेणार?"

पाहा व्हिडीओ : Sanjay Mishra Majha Katta : राज ठाकरे म्हणाले, संजय आलाय..हिंदीत चर्चा करा

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Sanjay Mishra Buys Sea Facing Apartment In Mumbai: कधीकाळी 150 रुपये रोज काम करायचा 'हा' अभिनेता, आज मुंबईत खरेदी केलंय 4.75 कोटींचं सी फेसींग अपार्टमेंट

Published at : 21 Sep 2025 12:00 PM (IST)

Tags :

GHASHIRAM KOTWAL Marathi Theatre Sanjay Mishra Santosh Juvekar

आणखी वाचा

Sponsored Links by Taboola

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई बीकेसी ते कफ परेड ‘सुपरफास्ट',दीड तासाचा प्रवास आता फक्त 30 मिनिटांत, भुयारी मेट्रो-3 तिकिटाचेदरकिती? कोल्हापूर इचलकरंजीत लव्ह मॅरेजला मध्यस्थी केल्याच्या रागातून दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला; कोयत्यानं हल्ला करत बोटं तोडली! कोल्हापूर कोल्हापुरात आठ वर्षाच्या चिमुरडीचा दुर्गावतार, पाच नराधमांच्या हाताला चावा घेत, आरडाओरडा करत किडनॅपचा प्रयत्न हाणून पाडला राजकारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तीन-तीन कोटी खर्च होतो, 100 बोकडं दिली जातात; संजय गायकवाडांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Advertisement

Advertisement

Advertisement

व्हिडीओ

फोटो गॅलरी

करमणूक 7 Photos शिल्पा शिरोडकर सचिन तेंडुलकरच्या प्रेमात होती - नाते तुटले? वर्षानुवर्षांचं आपले मौन सोडत म्हणाली, "अ‍ॅफेअर..."
करमणूक 7 Photos रामलीलामध्ये पूनम पांडेच्या एन्ट्रीवरून 'महाभारत', रावणाची बायको मंदोदरीची साकारणार भूमिका
करमणूक 7 Photos हॉरर, कॉमेडीचा मसाला, ट्वीस्ट अँड टर्न्स अन् एक भयानक आत्मा; शेवटपर्यंत खिळवून ठेवते 'ही' साऊथची फिल्म

ट्रेडिंग पर्याय

Sanjay Mishra & Ghashiram Kotwal Play: Raj Thackeray's Historic Meeting in Hindi! (21)

एबीपी माझा वेब टीम

Marathwada Liberation Day: मराठवाडा मुक्ती संग्रामदिन: स्थलांतरित मराठवाडा – चिंता व चिंतन

Opinion

Sanjay Mishra & Ghashiram Kotwal Play: Raj Thackeray's Historic Meeting in Hindi! (2025)

References

Top Articles
Latest Posts
Recommended Articles
Article information

Author: Sen. Emmett Berge

Last Updated:

Views: 6077

Rating: 5 / 5 (60 voted)

Reviews: 83% of readers found this page helpful

Author information

Name: Sen. Emmett Berge

Birthday: 1993-06-17

Address: 787 Elvis Divide, Port Brice, OH 24507-6802

Phone: +9779049645255

Job: Senior Healthcare Specialist

Hobby: Cycling, Model building, Kitesurfing, Origami, Lapidary, Dance, Basketball

Introduction: My name is Sen. Emmett Berge, I am a funny, vast, charming, courageous, enthusiastic, jolly, famous person who loves writing and wants to share my knowledge and understanding with you.